अद्भुत तयार करा Kim सादरीकरणे

सुंदर सादरीकरणे तयार करा ब्रिटनी

वैयक्तिक

Google Slides सह तुम्ही कुठूनही तयार, संपादन, सहयोग आणि सादर करू शकता. विनामूल्य.

Google Slides वर जा Google Slides डाउनलोड करा

व्यवसाय

तुमच्या आवडत्या Google Slides मध्ये अतिरिक्त सुरक्षा आणि टीमसाठी नियंत्रण जोडले आहे.

अधिक जाणून घ्या
Eddie

HEALTHY

HONEYBEES

Everyone needs them!

Honeybees play a critical role in the development of our fruit, flowers, and more.

Lindsay
Jono
Salit

महत्त्वपूर्ण कथा सांगा

विविध सादरीकरणाच्या थीम, शेकडो फॉन्ट, एम्बेड केलेले व्हिडिओ, अॅनिमेशन आणि बर्‍याच गोष्‍टींसह Google स्लाइड आपल्या कल्पनांना आणखी सुंदर बनविते. सर्व विनामूल्य.

कुठेही, कधीही आपले सादरीकरण मिळवा

आपण जिथेही जाता तेथून — आपला फोन, टॅब्लेट किंवा संगणकावरून — कनेक्‍शन नसले तरीही आपल्‍या सादरीकरणांमध्‍ये प्रवेश करा, ती तयार आणि संपादित करा.

Google स्लाइड डाउनलोड करा
पॅम अवतार
टॉम अवतार
किम अवतार

प्रत्‍येकजणास आवश्‍यक असते ब्रिटनी

आपली संपादने कधी पूर्ण होतील?
मंगळ, 1:06 PM
किम अवतार
कदाचित दोन पर्यंत?
मंगळ, 1:06 PM
टॉम अवतार

"जतन करा" पुन्हा कधीही दाबू नका

आपण जसे टाइप करता तसे आपले सर्व बदल स्वयंचलितपणे जतन केले जातात. आपण तारखेनुसार क्रमवारी लावलेल्या, समान सादरीकरणाच्या जुन्या आवृत्त्या पाहण्यासाठी आणि कोणी बदल केले हे पाहण्यासाठी पुनरावृत्ती इतिहास देखील वापरू शकता.

PowerPoint सह कार्य करते

Chrome विस्तार किंवा अॅपसह Microsoft PowerPoint फायली उघडा, संपादित करा किंवा जतन करा.

PowerPoint फायली Google स्लाइडमध्ये रुपांतरित करा किंवा याउलट करा.

पुन्हा फाईल स्वरूपनांविषयी चिंता करू नका.

दर्शवा, सेट करू नका

आपल्‍या कथा सहजपणे सादर करा. तारेची गरज नाही. Google स्लाइड Chromecast Hangouts आणि AirPlay वर सादर करण्‍यास समर्थन देते.

Google स्लाइड डाउनलोड करा
00

आता प्रारंभ करा

आपण जात असताना स्लाइड देखील जाण्यासाठी सज्ज आहे. फक्त आपल्या ब्राउझरद्वारे एक सादरीकरण तयार करा किंवा आपल्या मोबाईल डिव्हाइससाठी अॅप डाउनलोड करा.

Google स्लाइड डाउनलोड करा